Summer Crops | देशात यंदा उन्हाळ पिकांच्या लागवड ३ टक्क्यांनी वाढली | Sakal

2022-04-20 62

देशात यंदा उन्हाळ पिकांच्या #लागवड क्षेत्रात ३ टक्क्यांची वाढ झाली. १८ एप्रिलपर्यंत देशभरात ६० लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड झाल्याची नोंद करण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत ५८ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिके घेण्यात आली होती.

#Summer_crop #sowing increased by 3 percent this season. 60 lakh 12 thousand farm areas covered by the summer crops in the country.

#SummerCrops #बाजारभाव #हवामान #Sakal #Sowing #WeatherNews #Weather #Summer